अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साडीतील लूक व्हायरल होत आहे.भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी हे फोटोशूट केले आहे.गळ्यामध्ये मोती चोकर ज्वेलरी आणि झुमके तिने केले आहे.गोल्डन साडीवर ग्रीन कलर ब्लाऊज परिधान केले आहे .भाग्यश्रीचे ब्राऊन कलर आऊटफिटमध्ये आणखी काही फोटो पाहायला मिळत आहेत.भाग्यश्रीचे ब्राऊन कलर टॉप आणि ब्लॅक पॅँट परिधान केली आहे.मोकळ्या केसांमधील तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत .जांभळ्या रंगाच्या साडीतील तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे.'जेव्हा कळलं की विराटसोबत जाहिरात आहे, तेव्हा खूप टेन्शन आलं,' श्रुतीने सांगितलं विराट कसा आहे