आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने केंद्र सरकारतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .यावेळी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि तिचा पती जैकी भगनानी यांना 'फिट इंडिया कपल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. .रकुल म्हणाली, "हा पुरस्कार खूपच अभिमानास्पद क्षण आहे."."आम्हाला आशा आहे की आमच्यामुळे लोक फिटनेसकडे वळतील," असेही रकुल म्हणाली..रकुल प्रीतने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. .“Let the saree do the talking today” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. .रकुल अलीकडे 'मेरे हसबैंड की बीवी' चित्रपटात दिसली होती. .रकुलच्या ‘इंडियन 3’ आणि ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटांकडे चाहत्यांचे आता लक्ष लागले आहे..निक्की तांबोळी पावसाळ्यात थोडीशी फिल्मी होतेय...!