ग्लॅमरस स्टाईलसोबत बोल्ड अदाकारीमुळे चाहत्यांना वेडं लावणाऱ्या निक्की तांबोळीने नवीन फोटो शेअर केले आहेत..निक्की तांबोळी २०२४ मध्ये बिग बॉस मराठी सीझन ५ या कलर्स मराठीवरील रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली..निक्कीने अलीकडेच केलेल्या फोटोशूटमधील लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. .पिवळ्या रंगाच्या साडीत निक्कीचा आकर्षक लूक दिसून येतो. फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे..तिने मॉडेलिंगपासून करिअरला सुरूवात केली..तेलुगू चित्रपटातून निक्कीने अभिनयात पदार्पण केले..तमिळ चित्रपट कांचना 3 मधील "दिव्या"च्या भूमिकेने मिळवली प्रसिद्धी..२०२० मध्ये तिने बिग बॉस १४ या हिंदी रिअॅलिटी शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. .अलीकडेच स्टार प्रवाहवरील शिट्टी वाजली रे या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी सहभागी झाली होती. .धोनीची गर्लफ्रेंड म्हणून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत!