रेड बॉडीकॉनमध्ये रकुल प्रीतची हॉट कर्वी फिगर

अनुराधा कोरवी

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या तमिळ 'इंडियन २' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instargam

रकुलने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसून कमी केलेली नाही.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instargam

ऑफ शोल्डर रेड बॉडीकॉनमध्ये रकुलने फोटोशूट केलंय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instargam

रकुलच्या सौंदर्यांसोबत तिच्या हातातील छोट्या पर्सनं सर्वाचे लक्ष वेधलंय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instargam

गळ्यात लॉकेट, मेकअप, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh instargam
Ruchira Jadhav | Ruchira Jadhav
रुचिरा जाधवचा बोल्ड अंदाज: हाय थाय स्लिट गाऊनमध्ये नवा लूक