तुझं टपोरं डोळं, जसं कोळ्यांचं जाळ...प्रार्थना बेहरेचा साडीत कातिलाना अंदाज

स्वालिया न. शिकलगार

प्रार्थना बेहेरेने नवे फोटोशूट केले आहे

Instagram

नेव्ही ब्ल्यू कलरच्या साडीत प्रार्थना बेहरेने फोटो क्लिक केले आहेत

Instagram

कानात झुमके, मोकळे केस असा तिचा पेहराव दिसत आहे

Instagram

त्याआधी तिने लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले होते

Instagram

या फोटोजना नेटकऱ्यांकडून खूप साऱ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या

Instagram