स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे
तिच्या फ्रेश फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे
तिने या फोटोंना In the middle of pure joy अशी कॅप्शन दिलीय
फोटोंमध्ये ती निळ्याशार स्विमिंग पूलमध्ये मस्ती मूडमध्ये दिसत आहे
मालदीवचे सुंदर बीचेस, कोवळे ऊन सोबत फूड तिने एन्जॉय केला आहे
रकुलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने यलो कलरचा ड्रेस परिधान केला आहे
रिलॅक्स मूडमध्ये दिलेल्या तिच्या फोटो पोझेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे