स्वालिया न. शिकलगार
कॉमेडियन भारती सिंह दुसऱ्यांदा आई होणार आहे
ती दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे
आता भारती सिंहने मॅटरनिटी फोटोशूट केलं आहे
ज्यामध्ये ती ब्ल्यू गाऊनमध्ये खूप सुंदर दिसतेय
ब्ल्यू सॅटिन गाऊनला मॅचिंग कलर दुपट्टा दिसतोय
त्यावर मोठ्या व्हाईट फुलांची बॉर्डर आहे
तिने बेबी बंप फ्लॉन्ट केले असून फॅन्सनी लाईक्स, रेड हार्ट इमोजी दिलेत
2nd Baby Limbachiya coming soon… अशी कॅप्शन लिहिताना तिने evil eye ची इमोजी वापरलीय