shreya kulkarni
झटपट ग्लोसाठी लावा बेसन, हळद आणि दुधाचा पारंपरिक फेस पॅक.
कॉफी आणि मधाच्या पॅकने त्वचेतील निस्तेजपणा घालवून चेहरा ताजातवाना करा.
सणासुदीच्या खास ग्लोसाठी लावा चंदन आणि गुलाबजलाचा शीतल लेप.
उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवरील टॅन काढण्यासाठी टोमॅटोचा रस लावा.
तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी वापरा मुलतानी माती.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवून चमकदार त्वचा मिळवण्यासाठी पपईचा गर लावा.
नैसर्गिक क्लिन्झर म्हणून वापरा मसूर डाळीचा लेप, जो त्वचा उजळ करतो.
तेलकट, कोरडी की निस्तेज? तुमच्या त्वचेनुसार वापरा योग्य फेस पॅक!
सणाच्या दिवशी चेहरा उजळण्यासाठी घरगुती फेस पॅकच ठरतील सर्वोत्तम