राजपाल यादवच्या खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झालेत?

पुढारी वृत्तसेवा

राजपाल यादव जेलमध्ये…

५ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादव अडचणीत.

Rajpal Yadav | Pudhari

तिहार जेल

दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर राजपाल यादवने ५ फेब्रुवारीला तिहार जेलमध्ये शरणागती पत्करली.

Rajpal Yadav | Pudhari

कर्ज किती?

मूळ रक्कम ५ कोटी होती… व्याजासह आता एकूण कर्ज ९ कोटी रुपयांवर गेलं आहे.

Rajpal Yadav | Pudhari

कोणी मदत केली?

बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातून मदतीचे आश्वासनं मिळाले. सलमान खान, सोनू सूद, अजय देवगण, डेव्हिड धवन यांसारख्या कलाकारांनी संपर्क साधला.

Rajpal Yadav | Pudhari

किती रक्कम जमा झाली?

पण वास्तव वेगळंच आहे… आतापर्यंत खात्यात जमा झालेली रक्कम फक्त १ कोटी ५८ लाख रुपये!

Rajpal Yadav | Pudhari

प्रत्यक्षात मदत मिळालीच नाही?

म्हणजेच जाहीर केलेल्या मदतीपैकी प्रत्यक्षात पैसे पोहोचलेच नाहीत.

Rajpal Yadav | Pudhari

मॅनेजर गोल्डी

राजपाल यादवच्या मॅनेजर गोल्डी यांनी सांगितलं, “अनेक स्टार्स संपर्कात आहेत, पण कायदेशीर प्रक्रियेनंतरच मदत मिळेल.”

Rajpal Yadav | Pudhari

सहानुभूतीचा पूर

सोशल मीडियावर सहानुभूतीचा पूर असला, तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत अजूनही मिळालीच नाही.

Rajpal Yadav | Pudhari

मोठ्या रकमेची गरज

९ कोटींचं ओझं कमी करण्यासाठी अजून मोठ्या रकमेची गरज आहे, नाहीतर राजपाल यादवचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग कठीण होईल.

Rajpal Yadav | Pudhari

T20 World Cup 2026 | संजू सॅमसनने मोडला सूर्यकुमार यादवचा विक्रम!

T20 World Cup 2026 | Pudhari
येथे क्लिक करा