स्वालिया न. शिकलगार
गिरीजाने दीपावली पाडवा निमित्त खास फोटोशूट शेअऱ केलं आहे
निळ्या नऊवारीत साडीत साजशृंगारासह तिचे फोटोशूट व्हायरल होत आहे
तिने इन्स्टामध्ये लिहिलंय- सोनपावलांनी येवो सुख-समृद्धी.
नपावलांनी येवो सुख-समृद्धी, प्रत्येक क्षणात लाभो आनंदाची वृद्धी
नात्यांमध्ये राहो प्रेमाचा गोडवा, सर्वांना मंगलमय दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
गिरीजाच्या या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय
निळ्या रंगातील साडीत तिच्या प्रत्येक अदा मोहून घेणाऱ्या ठरल्या आहेत.
तिचे लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीचे फोटोशूट देखील व्हायरल होत आहे