फ्रॅन्डी फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातने हटके थ्रीपीसमधील फोटो शेअर केलेत..डिझाईन असलेल्या मोती कलरच्या टुपीसवर तिने हटके जॅकेट परिधान केलंय..निळ्या रंगाच्या खुर्चीत बसून तिची मोहक एक पोझ पाहायला मिळतेय..केसांची स्टाईल, ईअररिग्स, लिपस्टिकने तिच्या सौंदर्यांत भर घातली आहे. .रेड कारजवळ उभारून तिने फोटोला हॉट पोझ दिली आहे..टुपीसवरील गडद ग्रीन कलरचे जॅकेट तिच्यावर खुलून दिसतेय. .चंद्र-सुर्याला पण लाजवेल अशी रूप सुंदरी, जब्याच्या शालूचा मराठमोळा एकच कहर