चंद्र-सूर्याला पण लाजवेल अशी रूप सुंदरी, जब्याच्या शालूचा मराठमोळा एकच कहर

अनुराधा कोरवी

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फ्रॅन्डी चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात प्रकाश झोतात आली.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instagram

कधी रिक्षात बसून तर कधी विविध फुले-हार याच्यामध्ये उभारून तिने फोटोला पोझ दिलीय.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instagram

राजेश्वरी मराठमोळ्या अंदाजात गडद निळ्या रंगाच्या साडीत खूपच ग्लॅमरस दिसली.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instagram

या चित्रपटात राजेश्वरीने शालूची भूमिका साकारली आहे.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instagram
पार काळजात घुसली गं शालू; राजेश्वरी ग्रीन जॅकेटमध्ये टॉप मॉडेल