निळ्या साडीत राजेश्वरी खरातने खुर्चीत बसून फोटोला हॉट पोझ दिली आहे. .नागराज मंजुळे दिग्दर्शक फ्रॅन्डी चित्रपटात राजेश्वरी खरात दिसली..आकाशी रंगाच्या साडीवर तिने ऑफ शोल्डर रेड ब्लॉऊज परिधान केलंय. .फ्रॅन्डी फेम अभिनेत्री राजेश्वरी सुंदर फ्लोअर ब्लॅक रंगाच्या साडीत ग्लॅमरस दिसली..राजेश्वरी वेस्टर्न असो वा पांरपारिक लूकमधील फोटो शेअर करत असते. .या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नव्हता, मात्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले..तुझ्यासारखी तूच तू आणि या जन्मी... प्रार्थनाच्या लाजवाब सौंदर्यांची पडली भूरळ