तुझ्यासारखी तूच तू आणि या जन्मी...प्रार्थनाच्या लाजवाब सौंदर्यांची पडली भूरळ

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिसली.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने डिपनेक टॉपसह ब्ल्यू जिन्समधील फोटो शेअर केलेत.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने डोळ्यावर चष्मा परिधान करत फोटोला हॉट पोझ दिलीय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

मोकळे केस, ईअररिग्स, हातात ब्रेसलेट-अंगठी, चेन, मेकअप, लिपस्टिकने लूक पूर्ण केलाय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'रहना तू, जैसा तू थोड़ा सा दर्द तू, थोड़ा सुकून' असे लिहिलंय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram
खऱ्या सौंदर्यांचे प्रतिबिंब तू, सावनीच्या हॉट व्हाईट लेंहग्या अन्‌ बरंच काही...