मराठी सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री म्हणून केतकी माटेगावकरची ओळख आहे..केतकी माटेगावकरचे नवे फोटो पाहायला मिळाले. .झाडांच्या बाजूला उभारून केतकीने हे फोटोशूट केलं आहे. .मोकळ्या केसांची स्टाईल आणि गडद रेड लिपस्टिकने तिच्या सौंदर्यात भर घातलीय. .स्लिव्हलेस फ्लोलर ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये केतकी हॉट दिसतेय..'नेहमीच किती सुंदर दिसावं कधीतरी असावं की...' पाठकबाईचा सिंपल ओढणीचा ब्ल्यू ड्रेस