पुढारी वृत्तसेवा
सौंदर्य अशी कॅप्शन देत अभिनेत्री राजेश्वरी खरातने फोटोशूट केलं आहे
केशरी रंगाचे ब्लाऊज अन् हिरव्यागार नऊवारी साडीतील तिचे हे फोटोशूट सध्या चर्चेत आहे
फँड्री चित्रपटात शालूची भूमिका साकारून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती
नदीच्या किनारी हिरव्यागार साडीत तिने हे फोटोशूट केले आहे
साधा, सुंदर पण पटकन लक्ष वेधणारा आकर्षक अंदाज व्हायरल होतोय
अनेकांनी तिच्या या फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे
या फोटोंआधी तिने आणखी एक फोटो शेअर केल होता
या फोटोंना तिने साडी, नथ आणि मराठमोळा रुबाब! अशी कॅप्शन लिहिली होती