Jui Gadkari |'भरजरी ब्लाऊज नेसली नऊवारी..' जुई गडकरीची नजाकत लय भारी!

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री जुई गडकरीने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत नवे फोटोशूट केले आहे

अभिनयासोबतच तिच्या साध्या आणि पारंपरिक अंदाजासाठीही ओळखली जाते

सोशल मीडियावर तिने नऊवारी साडीतील खास लूकने लक्ष वेधून घेतले आहे

जुईने नऊवारी साडीवर भरजरी ब्लाऊज अन् खास मराठमोळा साज केला आहे

नऊवारी साडीची नेसणी, साजेसा भरजरी ब्लाऊज, पारंपरिक दागिने लूक अधिकच खुलून दिसत आहे

महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेत नऊवारी साडीला विशेष महत्त्व आहे

या साडीमध्ये जुईची खास नजाकत पाहायला मिळत आहे

साजेसे दागिने, सुंदर हेअरस्टाईल, चेहऱ्यावरील हास्यामुळे ती आणखी खुलून दिसते

Amruta Dhongade|बाजूबंद, पायल, बुगडी अन्‌ नथ..हिरव्यागार साडीत मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता