मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरातला फॅन्ड्री चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली..राजेश्वरीने आंबा-केसरी साडीवर डिझाईन असेलेले ग्रीन ब्लाऊज परिधान केलं आहे..फॅन्ड्री या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही मात्र, तिची चर्चा झाली.. या साडीवर तिने वर्क असलेले ब्लॅक कलरची ओढणी कॅरी केली आहे. . निळ्या कलरच्या साडीतील राजेश्वरीची एक हटके पोझ .कपाळावर टिकली, भरजरी दागिने, हिरवा चुडा, माथा बिंदी, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय..जिया मैं ना जिया, रेजा रेजा मेरा जिया…वेड लावणारी जिया खळखळत्या धबधब्यात