मराठी अभिनेत्री जिया शंकर रितेश देशमुखच्या वेड चित्रपटात दिसली आहे..जिया शंकरने सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटलाय. .व्हाईट ब्रालेटवर तिने स्विमवेअर परिधान केलं आहे. .या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'I could live this island life forever' असे लिहिलंय. .व्हाईट टॉप आणि लॉन्ग स्कर्टवर जियाने बागेत फोटोशूट केलं आहे..सैयां हटो जाओ तुम बडे वो हो... देखण्या अमृताची हिरवळीत 'हीरामंडी'ची गजगामिनी चाल