फँड्रीमध्ये शालूची भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरीचे शिक्षण किती झाले आहे माहितीये का? .राजेश्वरीने पदवीचे शिक्षण घेतले आहे .राजेश्वरीचा जन्म पुण्यात झाला .पुण्यातूनच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले .पुण्यातील 'जोक्स एज्युकेशन ट्रस्ट स्कूल'मध्ये तिने शिक्षण घेतलेय.यानंतर तिने 'सिंहगड महाविद्यालयातून' शिक्षण पूर्ण केले.राजेश्वरीला अभिनय, नृत्यात आवड आहे.फॅण्ड्री तिचा हा पहिला चित्रपट होता.पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.'सागर किनारे...' मिसेस मुख्यमंत्री फेम अमृताचा नेट व्हाईट ब्रा अन् पिंक साडीत सिजलिंग लूक