मिसेस मुख्यमंत्री फेम अमृताने हॉट-ग्लॅमरस लूकने धुमाकूळ घातला आहे.नुकत्याच तिने समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड फोटोशूट केलं आहे.फोटोंमध्ये अमृताने नेट व्हाईट ब्रा, गुलाबी साडी नेसली आहे .अमृताचा हा लूक खूपच हटके आहे .पारंपरिक साडीला बोल्ड टच देत अमृताने केलेलं हे फोटोशूट चाहते आवर्जून पाहत आहेत .तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.अमृता धोंगडे हिने ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली.अमृता केवळ अभिनयातच नव्हे तर फॅशनच्या दुनियेतसुद्धा तितकीच आघाडीवर आहे.सिंपल शर्टसोबत हॉट ब्रालेट! योगिता चव्हाण बनली 'गर्ल नेक्स्ट डोअर' टू 'ग्लॅम क्वीन'