काय गं शालू खरंच जब्याला सोडलंस काय?; मॉडर्न राजेश्वरी

अनुराधा कोरवी

राजेश्वरी खरातला 'फँड्री' चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

चित्रपटात राजेश्वरीने शालूची मुख्य भूमिका साकारली आहे.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

चित्रपटातील शालू- आणि जब्याची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

राजेश्वरीसोबत जब्याच्या भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे केलीय.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही, मात्र, तिचा अभिनय गाजला.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

राजेश्वरी- सोमनाथ एकमेंकाना डेटिंग करत असल्याचे माहिती समोर आलीय.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

मात्र, खरोखंरचं हे सत्य आहे की नाही? याबद्दल अधिकृत्त माहिती मिळाली नाही.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

'फँड्री' चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam

दरम्यान राजेश्वरी सोमनाथसोबत व्हिडिओ शेअर करत आहे.

Rajeshwari Kharat | Rajeshwari Kharat instargam
Rakul Preet Singh | Rakul Preet Singh
रेड बॉडीकॉनमध्ये रकुल प्रीतची हॉट कर्वी फिगर