रोज फक्त १० मिनिटं... आणि तुमचं मूल बनेल 'स्मार्ट रीडर'! कसं ते पाहा.

मोनिका क्षीरसागर

तुम्ही स्वतः वाचत असाल, तर मुलं तुमचं अनुकरण नक्की करतील.

घरात मुलांच्या आवडीची पुस्तकं सहज दिसतील आणि हाताला लागतील अशी ठेवा.

सुरुवातीला मोठी चित्रं आणि सोपे शब्द असलेली पुस्तकं निवडा.

रोज रात्री झोपण्यापूर्वी एकत्र पुस्तक वाचण्याची सवय लावा.

गोष्टी वाचून दाखवताना आवाजात योग्य चढ-उतार आणि हावभाव करा.

वाचताना मुलांना गोष्टीतले छोटे-छोटे प्रश्न विचारा, यामुळे त्यांचा रस टिकून राहतो.

मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडण्याचे स्वातंत्र्य द्या.

वाढदिवसाला किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी खेळण्यांऐवजी पुस्तकं बक्षीस म्हणून द्या.

लक्षात ठेवा, वाचनाची ही सवय त्यांना आयुष्यभर ज्ञानाची सोबत देईल.

येथे क्लिक करा...