मिर्जापूर-३ च्या रसिका दुग्गलचे डीपनेक वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

फ्लोरल प्रिंटेड वेस्टर्न लूक असलेला तिचा हा आऊटफिट आहे

rasika dugal Instagram

हिरव्या रंगाच्या वेस्टर्न वनपीसमध्ये तिने फोटोशूट केला आहे

rasika dugal Instagram

दुबईमध्ये तिचा हा फोटोशूट केला आहे

rasika dugal Instagram

सन kissed अशी तिने या फोटोंना कॅप्शन दिलीय

rasika dugal Instagram

रसिका दुग्गल हिने मिर्जापूर सीरीजमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे

rasika dugal Instagram

मिर्जापूर ३ ची बिना त्रिपाठीचे हे सुंदर फोटो मिस करू नका

rasika dugal Instagram

रसिकाने मंटो, लस्ट स्टोरीज, औरंगजेब, नो स्मोकिंग, हायजॅक चित्रपटांत काम केले आहे

rasika dugal Instagram

Hello Dubai अशी कॅप्शन तिने या फोटोजना लिहिली आहे

rasika dugal Instagram