Raashii Khanna | वाढलेल्या वजनामुळे त्रासलेल्या राशीने असा केला फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन!

स्वालिया न. शिकलगार

राशीने ब्रेकअप, डिप्रेशन वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्या आल्या, हे सांगितले

मीडिया रिपोर्टनुसार, राशीने मुलाखतीत सांगितले की, ब्रेकअपनंतर तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ती म्हणाली, 'माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी थोडीशी गुबगुबीत होते'

'मी प्रेमात पडले होते. नंतर ब्रेकअप झाला. त्याचा खूप खोल परिणाम झाला, त्या काळात मी नैराश्यात गेले.'

'तिला थायरॉईड झाले, त्यामुळे वजन खूप वाढले'

अभिनेत्रीने जिममध्ये बरेच तास घालवले. पण परिणाम लगेच मिळाले नाहीत

राशीच्या मते, खूप प्रयत्न केले, जिम ट्रेनर बदलला, २ वर्षे गेल्यानंतरही परिणाम दिसले नाहीत

वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी सुधारू लागल्या, एक नवे डेटिंग प्रवास सुरु केले

या काळात, भावनिक स्थिरता, आनंदामुळे आरोग्य चांगले राहिले, त्यामुळे फिटनेसवर चांगले लक्ष केंद्रित करता आले

कालांतराने, तिचे वजन कमी झाल्यामुळे पुन्हा फिटनेससाठी सातत्य ठेवले

Shraddha Kapoor fitness | instagram
आशिकी 2’ पासून आजपर्यंत तशीच फिट! श्रद्धा कपूरचा खास डाएट प्लॅन