fitness secret Shraddha Kapoor|‘आशिकी 2’ पासून आजपर्यंत तशीच फिट! श्रद्धाचा खास डाएट प्लॅन

स्वालिया न. शिकलगार

श्रद्धाचा फिटनेस आजही कमालीचा. एक्सरसाईजच नव्हे तर हेल्दी डाएट सिक्रेट फॉर्म्युला आहे

आज ३ मार्चला तिचा वाढदिवस. निमित्ताने जाणून घेऊया तिचा सिक्रेट डाएट फॉर्म्युला.

ताजी फळे, हिरव्या भाज्या, नारळ पाणी, घरचे जेवण असे संतुलित आहार घेते

नाश्तामध्ये पोहे, उपमा, अंडी, ऑम्लेट, फ्रेश ज्युस घेते

ती नाश्तामध्ये पोहे, उपमा, अंडी, ऑम्लेट, फ्रेश ज्युस घेते

लंचमध्ये ब्राउन राईस, ग्रिल्ड चिकन, फिश, ग्रीन वेजिटेबल्स, दही, सॅलड खाते

डिनरमध्ये खूप कमी जेवण जसे की, सूप, ग्रिल फिश, फिश करी खाते

इतकचं नाही तर ती चीट डेला वडा पाव, मिसळ पाव, पाणीपुरी देखील खाते