Health Benefits of Bananas | धूम्रपान सोडायचंय! दररोज दोन केळी खा

अविनाश सुतार

केळी हे दिवसभरात कुठेही, कधीही खाता येणारे उत्तम आणि आरोग्यदायी फळ आहे

केळांमध्ये फिनोलिक अॅसिड्स आणि फ्लेवोनॉइड्स यांसारखे बायोॲक्टिव्ह घटक मुबलक प्रमाणात असतात

फिनॉलिक घटकांत अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटी-डायबेटिक आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म आढळतात

केळांमधील पोटॅशियम हृदयासाठी अतिशय चांगले आहे. हे खनिज रक्तदाब संतुलित ठेवते

केळीमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे निकोटिनची ओढ कमी करण्यास व विथड्रॉवलची लक्षणे शांत करण्यास मदत करतात

केळीतील नैसर्गिक साखर शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा देते, ती ऊर्जा स्थिर असते

केळांमध्ये जीवनसत्त्व B6 असते, जे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन तयार करण्यास मदत करते

केळांमधील लोह शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्यास मदत करते

शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो व दिवसभर ऊर्जावान राहण्यास मदत होते

येथे क्लिक करा