पैश्यांचा माज असणाऱ्या हट्टी मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री पुर्णिमा डे झळकणार आहे.‘तुला पाहते रे’ नंतर ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत पुर्णिमा डे झळकणार आहे .ती अधिरा राजवाडेच्या दमदार भूमिकेत.पुर्णिमा ही रात्रीस खेळ चाले मालिकेत सुषल्या या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती.नव्या मालिकेत ती एक श्रीमंत, आत्मविश्वासू, जिद्दी आणि बिनधास्त मुलगी आहे .अधिरा एक GenZ मुलगी असून आणि तिचा दादा (सुबोध भावे) तिचे सर्व हट्ट पूर्ण करतो.या मालिकेत पुर्णिमा पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत काम करताना दिसणार आहे .ती प्रेमाबद्दल खूप पॅशनेट असून तिचं पिंट्या दादावर (सुबोध) अमाप प्रेम आहे .यावेळी ती त्याची लाडकी बहीण म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Prajakta Mali | शाही अदब! मोती संचात प्राजक्ताचा 'जयपूर महाराणी' अंदाज