Prajakta Mali | शाही अदब! मोती संचात प्राजक्ताचा 'जयपूर महाराणी' अंदाज

स्वालिया न. शिकलगार

डोक्यावर पदर घेत प्राजक्ताचे पारंपरिक मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे

Instagram

गोल्डन साडी आणि त्याला जांभळ्या कलरची स्टायलिश लेस अशी तिची साडी आहे

Instagram

मोती संच परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे

Instagram

'जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यांना समर्पित' अशी कॅप्शन तिने लिहिलीय

Instagram

पुढे तिने म्हटलंय- 'या निमित्ताने माझी आवडती गहू माळ संचात आलीये'

Instagram

'जी मी फुलवंती चित्रपटात परिधान केली होती'

Instagram

या फोटोंना साजेस सुंदर रूप, राजकुमारी अशी प्रतिक्रिया येत आहेत

Instagram

एवढ्या सुंदर दिसत आहात जणू कुठल्या महलातली महाराणी अशाही कॉमेंट्स येत आहेत

Instagram
Mrunal Thakur | TV वरची साधी सृष्टी ते बॉलीवूड दिवा! मृणालचे ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन