Purniemaa Dey | 'रात्रीस खेळ चाले' फेम पूर्णिमा डेचा पिंक डीपनेक ब्रालेटमध्ये ग्लॅमरस रुप

स्वालिया न. शिकलगार

रात्रीस खेळ चाले, तुला पाहते या मालिकांमध्ये ती दिसली होती

Instagram

तिने Girls Hostel शोमध्ये काम केलं आहे

Instagram

कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतही तिची अभिनय होता

Instagram

रात्रीस खेळ चाले २ मध्ये शेवंताच्या मुलीची भूमिका तिने साकारली होती

Instagram

सुषल्या अर्थातच सुषमाची भूमिका तिने केली होती

Instagram

तिने जाहिरात विश्वातही काम केले आहे

Instagram

स्पा आणि कपड्यांच्या जाहिरातीसाठी अभिनय केला आहे

Instagram

रिअल लाईफमध्ये ती बोल्ड आहे

Instagram

सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटोज पाहायला मिळतात

Instagram

या फोटोंमध्ये ती बोल्ड अवतारात दिसतेय

Instagram
सावळ्याची जणू सावली फेम भाग्यश्री आहे इतकी हॉट