सावळ्याची जणू सावली मालिकेत भाग्यश्री दळवी हिने अभिनय साकारलाय.तिची तारा वाझे ही भूमिका आहे .‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमध्ये ती दिसलीय .भाग्यश्री खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे .तिचे अनेक हॉट फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळताहेत .तिचा इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा वेगळा वर्ग आहे .तिचे अनेक वेस्टर्न लूकमधील फोटो समोर आले आहेत .तिच्या फोटोंवर फॅन्सकडून कॉमेंट्सची प्रतिक्रिया पाहायला मिळतेय .खूप सारे रेड हार्ट इमोजी तिच्या फोटोंना येत आहेत