Check Blood Pressure: ब्लड प्रेशर चेक करण्याची योग्य पद्धत कोणती, काय आहे ७-२-२ चा नियम?

Anirudha Sankpal

आरोग्याची गुरुकिल्ली

ब्लड प्रेशर तपासणे ही केवळ एक सवय नसून, याद्वारे संपूर्ण आरोग्याची व हृदयविकाराची अचूक माहिती मिळू शकते.

High Blood Pressure | file photo

तज्ज्ञांचा सल्ला

प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. जेरेमी लंदन यांच्या मते, डॉक्टरकडे जाऊन केवळ एकदाच बीपी तपासणे कधीही पुरेसे ठरत नाही.

घरीच तपासा बीपी

प्रत्येकाने घरी स्वतःकडे ब्लड प्रेशर मोजण्याचे कफ उपकरण ठेवावे किंवा नियमितपणे ते घरीच तपासावे.

7-2-2 नियमाचे पालन

हा अचूक नियम समजून घेण्यासाठी सलग ७ दिवस, दिवसातून दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) बीपी मोजावा.

Canva

नोंद अचूक ठेवा

प्रत्येक वेळी घेतलेल्या दोन रीडिंगची नोंद कागदावर लिहून ठेवावी आणि नंतर त्या सर्व रीडिंगची सरासरी काढावी.

Blood Pressure | file photo

वजन नाही फॅट महत्त्वाचे

शरीराचे वजन नेहमीच आरोग्याचा योग्य निकष नसतो, तर शरीरातील चरबीचे प्रमाण सर्वात जास्त महत्त्वाचे असते.

Weight Loss Workout Routine | Pinterest Image

कंबर आणि उंची

बेंबीच्या आसपास मोजलेली कंबरेची लांबी आणि एकूण उंची यांचे गुणोत्तर कधीही ०.५ पेक्षा जास्त नसावे.

Diet tips for weight control | (Canva Photo)

जीव वाचवणारे उपाय

ब्लड प्रेशर मोजण्याची ही योग्य पद्धत आणि धोक्याच्या सूचना आधीच ओळखल्यास अनेक जीव वाचू शकतात.

येथे क्लिक करा