स्वालिया न. शिकलगार
‘They Call Him OG चित्रपटात प्रियांका मोहन मुख्य भूमिकेत आहे
चित्रपटात ती पवन कल्याण यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे
या भूमिकेसाठी तिने १ कोटी रुपये फी घेतली आहे
प्रियांका अरुल मोहनचा जन्म २० नोव्हेंबर, १९९४ मध्ये बंगळुरुत झाला
प्राथमिक शिक्षण चेन्नई, पीईएस विद्यापीठमधून बायोलॉजिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली
तिने थिएटर केलं, फॅशन मॉडल म्हणून करिअरची सुरुवात केली
महानुभावरु, खडक, अब्बा असे चित्रपट तर अन्नय्या, राजकुमारी या मालिकांमध्ये ती दिसली
तिने तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे
एकेकाळी तिचा साखरपुडा अभिनेता जयम रवीशी झाल्याची अफवा पसरली होती