स्वालिया न. शिकलगार
वश या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार जानकीला मिळाला आहे
वश हा गुजराती चित्रपट असून बेस्ट गुजराती फिचर फिल्मचा पुरस्कार देखील मिळाला
शैतान चित्रपटात तिने अजय देवगनच्या मुलीची भूमिका साकारलीय
इन्स्टाग्रामवर तिने लिहिलं - 'नम्र आणि आभारी आहे. 'वश'साठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पहिला पुरस्कार'
'पहिले नेहमी खास असते, हे देखील तसेच आहे'
जानकीचा जन्म ३० ऑक्टोबर, १९९५ रोजी अहमदाबादमध्ये झाला
गांधीनगरमध्ये बॅचलर ऑफ डेंटल सायन्स (बीडीएस) ची तिने पदवी घेतलीय
२०१५ मध्ये तिने कृष्णदेव याग्निक यांच्या 'चेलो दिवस' चित्रपटातून एन्ट्री केली होती