प्रियांका चोप्राने ४३ वा वाढदिवस साजरा केला .निक-मालतीसोबत व्हेकेशनवर पार्टी एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत .ती समुद्रकिनारी फोटो पोज देताना दिसते .निकसोबत रोमँटिक मूडमध्ये ती दिसतेय.तिचे पर्पल कलर वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटो व्हायरल झाले आहेत.ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये सनग्लास लावून ती कॅमेराबद्ध झालीय .तिने कॅप्शन लिहिलीय- 'स्वप्न..आतापर्यंतचा सर्वात उत्तम वाढदिवस प्रवास/गर्मीच्या सुट्ट्यांना अलविदा'.'खूप आभारी आहे..वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश, कॉल्ससाठी धन्यवाद'.'आयुष्यातला विजय..माझं मन भरून आलं आहे'.हॉलिडे मोड ऑन; इजिप्तमध्ये भाग्यश्री लिमयेचं एन्जॉयमेंट मूड