फिल्म निर्माता सुनील दर्शन यांनी प्रियांका चोप्राच्या सुरुवातीच्या करिअरबद्दल सांगितले .२००३ मध्ये रोमँटिक ड्रामा अंदाजच्या रिलीज आधी तिच्यासोबत काम करण्याचे अनुभवही सांगितले .दर्शन म्हणाले, चित्रपटाच्या शूटिंग आधी प्रियांकाला "आपल्या नाकाच्या शेपविषयी सल्ला दिला होता .प्रियांकाने तो सल्ला ऐकला. तिला माहिती होतं की नाकाची सर्जरी करणं गरजेचं आहे .तिचे आई-वडील डॉक्टर होते, त्यामुळे समस्या नव्हती, तिने सर्जरी केली.दर्शन म्हणाले, ती पारंपरिक रूपाने इतकी सुंदर नव्हती, पण व्यक्तित्व प्रभावशाली होतं .तिचा आवाजदेखील आकर्षक होता. प्रियांकाची मेहनत आणि फोकस देखील चांगला होता .नंतर प्रियांकाने कन्फर्म केलं होतं की, ही सर्जरी सायनसच्या समस्येशी संबंधित होती.पुन्हा स्नेहलता वसईकर, ‘माईसाहेब’ बनून ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत झळकणार