स्वालिया न. शिकलगार
निक जोनसच्या ऑरलँडो कॉन्सर्टमधून 'देसी गर्ल'ने जबरदस्त फोटो शेयर केली
पती निक जोनासच्या नावाचा शर्ट घालून प्रियांका चोप्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- On tour with daddy is always a good time
सोबतच evil eye चा इमोजी शेअर केला आहे
स्टायलिश पोशाख परिधान केलेली प्रियांका कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे
तिच्या या फोटोंवर तुफान रेड हार्ट इमोजी कॉमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळताहेत
याआधी शनिवारी वर्ल्ड सिरीज गेम २ मध्ये जोनास ब्रदर्सने सादरीकरण केले होते