Priyanka Chopra | फॅशन वीकमध्ये 'देसी गर्ल' दिसली सुपर कूल, निकही सिजलिंग अवतारात

स्वालिया न. शिकलगार

न्यूयॉर्क फैशन वीक २०२५ मध्ये फ्रिल स्कर्ट सोबत प्रियांकाने कोट परिधान केला होता

Instagram

ती या लूकमध्ये Super Cool दिसली तर निक जोनास देखील कोट सूटमध्ये दिसला

Instagram

प्रियांकाने डिझायनर Ralph Lauren च्या लेटेस्ट कलेक्शन लॉन्चसाठी पोहोचली

Instagram

तिने डिझायनरचे फॉल २०२५ कलेक्शन स्टायलिश आउटफिट घालून एंट्री केली

Instagram

प्रियांकाने मॅक्सी स्कर्ट स्टाईल करून शानदार सादरीकरण केलं

Instagram

प्रियांकाने स्कर्टशी मॅचिंग ब्लेजरसारखा लूक कम्प्लिट केला

Instagram

तिने आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- A cool September night in the city...Exquisite collection

Instagram
Samruddhi Kelkar | 'बाई गं कसं करमत न्हाई गं...' समृद्धीची स्टायलिश ब्लाऊज अन् रेड साडी