Apurva Nemlekar | हंपी ते गोवा! अपूर्वाची रोमँटिक ट्रॅव्हल डायरी; पतीसोबत टिपले सुंदर क्षण

स्वालिया न. शिकलगार

अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारी २०२६ व्हॅलेंटाईन डेला लग्न केले

लग्नानंतर ती पती तनुज गोवळकरसोबत गोवा आणि हंपीच्या सफरीवर गेली

तिने इन्स्टा स्टोरी-पोस्टमध्ये हंपी आमि गोव्यातील फोटो शेअर केले आहेत

जोडीदारासोबत घालवलेले हे क्षण अपूर्वासाठी खूप खास आहेत

तनुज गोवळकरचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत

फूडचा आस्वाददेखील तिने या सफरीमध्ये घेतला अन्‌ फोटोदेखील शेअर केला

गोव्याच्या निळ्याशार पाण्यात कयाकिंगचा आनंद घेताना ती दिसतेय

विजयनगर साम्राज्याचा वारसा सांगणाऱ्या हंपीच्या ऐतिहासिक सौंदर्यात ती रमली

ऑस्करच्या रेड कार्पेटवर प्रियांकाचा रॉयल लूक; निक जोनासच्या मनगटावरील 'त्या' धाग्याने वेधलं लक्ष