Priyanka Chopra: जावई हा मुलीपेक्षा वयाने 10 वर्ष लहान; मधू चोप्रांना काय वाटतं?

स्वालिया न. शिकलगार

मधु चोप्रा यांनी मुलाखतीत निक जोनास-प्रियांका यांच्यातील वयाबद्दल सांगितले

Instagram

प्रियांकाने जेव्हा निक बद्दल सांगितले, तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की तो कोण आहे

Instagram

पण जेव्हा त्या भेटल्या, तेव्हा निक त्यांना चांगला वाटला

त्या म्हणाल्या, 'निक मला आवडतो. मी कधी वयाबद्दल विचार केला नाही'

Instagram

'माझी एक मैत्रीण तिच्या पतीपेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे'

Instagram

'मागील ३५ वर्षांपासून ती विवाहित जीवनात खुश आहे, वय महत्त्वाचं ठरत नाही'

Instagram

'लोक वयाचा मुद्दा बनवतात, मन आणि विचार जुळले पाहिजे'

Instagram

दरम्यान, प्रियांकाने आई मधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Instagram
'रुपेरी वाळूत.. भिरभिरणाऱ्या वाऱ्यात...' अबुधाबीच्या वाळवंटातून सामंथाचे फोटो व्हायरल