Priyanka Chopra |नेव्ही ब्ल्यू वेस्टर्न गाऊनमध्ये देसी गर्लने लावले चार चाँद, 'Golden Globes' मध्ये पतीसोबत स्पॉट

स्वालिया न. शिकलगार

देसी गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

प्रतिष्ठित Golden Globes पुरस्कार सोहळ्यात ती पती निक जोनससोबत रेड कार्पेटवर स्पॉट झाली

नेव्ही ब्ल्यू वस्टर्न लूकने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

यावेळी तिने पती निक जोनाससोबत फोटो पोझेस दिल्या

तिने या गाऊनवर डायमंड नेकलेस घातला होता

प्रियांकाने केसांना हल्का वेवी लुक दिला होता

तिच्या ब्राउन आईशॅडो स्मोकी आईजवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या

दुसरीकडे निक जोनास ब्लॅक टक्सीडोमध्ये हँडसम दिसला

Ruchira Jadhav |'माडांच्या बनात ये ना..' स्लिव्हलेस ब्लाऊज अन्‌ लिंबू कलरच्या साडीत रुचिरा