स्वालिया न. शिकलगार
एस.एस.राजामौली यांनी चित्रपट वाराणसीची पहिली झलक समोर आणली
यामध्ये प्रियांका चोप्रा-महेश बाबू मुख्य भूमिकेत असतील
हैदराबादमधील कार्यक्रमात प्रियांका चोप्रा देखील सहभागी झाली होती.
ती आता दीर्घकाळानंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे
कार्यक्रमात प्रियांका देसी लूकमध्ये दिसली, तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
आपल्या देसी लूकची झलक फॅन्ससोबत शेअर केली आहे
फोटोमध्ये तिने आयवरी कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे
गोल्ड बॉर्डर वर्क केलेला लहेंग्यासोबत एक दुपट्टा देखील आहे
प्रियांकाच्या ज्वेलरीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे