स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अमृता खानविलकर अनेक ठिकाणी प्रवास करताना दिसते आहे
वर्षभरात अमृता अनेक नवनवीन गोष्टी करताना दिसली
यंदाच्या वर्षात अमृताने केदारनाथ पासून आता वाराणसी पर्यंत प्रवास केलाय
अमृता वाराणसीचा समृद्ध संपन्न अनुभव घेत आहे
तिने नुकताच वाराणसी दौरा केला
तिने नमो घाटवर जाऊन गंगा आरतीचा अद्भुत अनुभव घेतला
काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं
तिथल्या घाटावर जाऊन अनेक गोष्टी एक्सप्लोर करताना दिसते आहे