स्वालिया न. शिकलगार
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा पुन्हा तिच्या स्टायलिश ट्रॅव्हल डायरीमुळे चर्चेत आलीय
सध्या प्रियांका भारतात असून तिने काही दिवसांसाठी गोवा सफर केली
या ट्रिपदरम्यानचे तिचे फूड, ट्रॅव्हल आणि फन मूडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
रिलॅक्स मूडमध्ये दिसलेली प्रियांकाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
लूज शर्ट आणि मेकअप ग्लोमध्ये ‘देसी गर्ल’ कॅज्युअल दिसते
गोव्यात प्रियांकाने काही ऑफबीट लोकेशन्सलाही भेट दिलीय
तळे, टेकड्या, लपलेली ठिकाणांची फोटो पाहून फॅन्सनी तिच्या एक्सप्लोरेशन मूडचे कौतुक केले आहे
प्रियांका भारतात आल्यावर कुटुंबासोबत टाईम स्पेंड करते