Prajakta Mali | 'चापाची नथ, गहू तोडे अन्‌ चितांग' म्हाळसा संचातील प्राजक्ताचं 'मातीतलं गावरान सौंदर्य'

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ता ब्लॅक कलर साडी आणि चांदिच्या दागिन्यात नटलीय

Instagram

चांदीचे खास दागिने घालून तिने नवे फोटोशूट केले आहे

Instagram

तिची नथ देखील लक्षवेधी ठरलीय

Instagram

म्हाळसा संचातील हे दागिने सध्या चर्चेचा विषय ठरला आहे

Instagram

प्राजक्ताने हे फोटो शेअर करत फोटो कॅप्शन देखील लिहिलीय

Instagram

चितांग, मोकळ्या घसाची वज्रटीक, चापाची मोठी नथ, गहू तोडे असे अलंकार तिने घातले आहेत

Instagram

पुरण पाटल्या, एकदाणी, गादीठूशी, सरी, बोरमाळ, नागोत्र अशा दागिन्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे

Instagram

गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य अशी कॅप्शन तिने व्हिडिओला दिलीय

Instagram
'वाराणसी'च्या मंदाकिनीला पाहतच राहाल! देसी लूकमध्ये Priyanka चे कमालीचे फोटो व्हायरल