अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही काही वर्षापूर्वी शेतकामाला सुरुवात केली .अभिनेत्री गौतमी देशपांडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसमध्ये शेती करते.सोशल मीडियावर तिचे शेतातील फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात.मृण्मयी देशपांडे ही पतीसोबत महाबळेश्वर येथे शेती करते .तिने महाबळेश्वरला घरही बांधलं आहे.नाना पाटेकर आपला अधिक वेळ फार्महाऊस आणि तेथील शेतात घालवतात.त्यांचे शेतात काम करतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात .ऋतुराज फडकेने मन उडू उडू झालं या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती.ऋतुराज दापोलीमधील चिंचाळीचा. लॉकडाऊनमध्ये त्यानं आपल्या शेतमळ्यात काम सुरु केलं.संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांनी अभिनयातून ब्रेक घेतला आणि शेती केली.कृषी पर्यटन करून "आनंदाचे शेत" नावाचा एक प्रकल्प सुरू केला आहे.वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद शेती करत असून त्यांचे फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात .सलमान खानची शेती पनवेल येथे असून त्याला शेती करणे आवडते .वाडा स्थित फार्महाऊस ठिकाणी जुही चावला शेती करते .त्याठिकाणी ती केवळ सेंद्रीय पिके घेते .25 years @Refugee |'म्हणून करीना-अभिषेक बच्चनने प्रोजेक्टर रुममध्ये स्वत:ला बंद करून घेतलं होतं'