Priya Mani Raj |‘गोलमाल-५’ मध्ये प्रियामणिची एन्ट्री? अजय देवगणसोबत रंगणार जोडी!

स्वालिया न. शिकलगार

रिपोर्टनुसार, गोलमाल ५ मध्ये साऊथ अभिनेत्री प्रियामणि मुख्य भूमिका साकारू शकते

प्रियामणि याआधी ब्लॉकबस्टर जवानमध्ये दिसली होती

मनोज वाजपेयीच्या स्पाय थ्रिलर वेब सीरीज द फॅमिली मॅनमधून देखील तिने उपस्थिती दर्शवली

आता ती रोहित शेट्टीच्या कॉमेडी फ्रँचायझीमध्ये एन्ट्री घेईल, असे म्हटले जात आहे

पहिले शूटिंग शेड्यूल एक महिना सुरु राहिल, २३ फेब्रुवारीला ते मुंबईत सुरू झाले आहे

प्रियामणिची भूमिका काय असेल, याबद्दल माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलीय

पाचव्या भागात अजय देवगण, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू हे कलाकार असतील

तर जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, अश्विनी काळसेकर हे देखील दिसणार आहेत

Amruta Dhongade | कॅज्युअल लूकमध्ये मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता, दुसरे फोटो पाहून म्हणाल...