Amruta Dhongade | कॅज्युअल लूकमध्ये मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता, दुसरे फोटो पाहून म्हणाल...

स्वालिया न. शिकलगार

‘मिसेस मुख्यमंत्री’ फेम अमृता धोंगडेने कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केले आहेत

साध्या पण स्टायलिश अंदाजातील तिच्या या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली

या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता

आजही अनेक जण तिला त्या भूमिकेमुळे ओळखतात

या फोटोंमध्ये लाईट मेकअप, डोक्यावर हॅट यामुळे नॅच्युरल लूक मिळाला आहे

दुसऱ्या फोटोंमध्ये तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक बहरलेलं दिसतं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत

Ulka Gupta: झांसी की रानी ते केरळ स्टोरी २, कसा आहे उल्का गुप्ताचा प्रवास?