प्रियदर्शिनी इंदुलकरला बालपणी ओळखणार नाही; आता दिसते इतकी स्टनिंग

स्वालिया न. शिकलगार

प्रियदर्शिनीचा बालपणीचा एक फोटो पाहायला मिळतो

Priyadarshini Indalkar Instagram

तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

Priyadarshini Indalkar Instagram

हा फोटो पाहिल्यानंतर तिला ओळखणंही कठीण होतं

Priyadarshini Indalkar Instagram

प्रियदर्शनीने १० वीत असताना हा फोटो काढलाय

Priyadarshini Indalkar Instagram

उमेश कामत-प्रिया बापट यांच्यासोबतचा हा तिचा फोटो आहे

Priyadarshini Indalkar Instagram

चाहती म्हणून तिनं या दोघांसोबत फोटो काढले होते

Priyadarshini Indalkar Instagram

नवा गडी नवं राज्य प्रयोगानंतर बॅकस्टेजला हा फोटो काढला होता

Priyadarshini Indalkar Instagram
जरतारी काठ, नऊवारी थाटात निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज