बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज

स्वालिया न. शिकलगार

तिचा आगामी मराठी चित्रपट 'घरत गणपती' प्रदर्शित होणार आहे

Nikita Dutta Instagram

जांभळया रंगाची पैठणी, अंबाडा, मोगऱ्याचा गजरा निकिताने लूक केलाय

निकिता दत्ता मराठी चित्रपट घरत गणपतीमध्ये दिसणार आहे | Nikita Dutta Instagram

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, पारंपरिक दागिने असा साजशृंगार तिने केला आहे

Nikita Dutta Instagram

तिचा हा पहिला चित्रपट आहे

Nikita Dutta Instagram

चित्रपटातील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

Nikita Dutta Instagram

‘घरत गणपती’ २६ जुलैला हा चित्रपट भेटीला येत आहे

Nikita Dutta Instagram

‘घरत गणपती’ दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे

Nikita Dutta Instagram

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर यांची निर्मिती आहे

Nikita Dutta Instagram

नवज्योत बांदिवडेकर, गौरी कालेलकरांनी घरत गणपतीची निर्मिती केलीय

Nikita Dutta Instagram
कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकरला या अवतारात कधी पाहिले नसेल!